Suivre

🇮🇳 सायबर चाेरट्यांनी वर्धा नागरी बँकेची Wardha Nagari Sahakari Adhikosh, Mydt (wardhanagaribank.com) येस बॅंकेची युटिलीटी हॅक करुन तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. ही रक्कम विविध खात्यात परस्पर पद्धतीने वळवली गेल्याचे सांगितले जात आहे. या सायबर हल्ला प्रकरणी बॅंकेने पाेलिसांत तक्रार नाेंदवली आहे 

Inscrivez-vous pour prendre part à la conversation
nanao

Comme le soleil, les machines ne se couchent jamais.